आता एखादी व्यक्ती सुटीवर जात असल्यास तिला त्याची सुटी विना टेन्शन उपभोगू देण्यासाठी गुगल एक चांगले
फिचर आणणार आहे .गुगल १६ सप्टेंबरला हे फिचर लाँच करणार आहे . या नव्या फिचरमुळे
जर कोणी सुटीवर जाणार असेल तर त्याला मेल पाठविणाऱ्या व्यक्तींना तो सुटीवर
असल्याचे अलर्ट पाठविण्यात येणार आहे.हा अलर्ट नोटीफिकॅशनद्वारे पाठविला जाणार आहे
![]() |
| गुगलची-नवी-सर्विस |
![]() |
| गुगलअप्प |
हे फिचर सध्याची सूट म्हणजेच गुगल
एंटरप्रीईज कस्टमर्ससाठी देण्यात येणार आहे . यानंतर १६ सप्टेंबरला ग्लोबली
सर्वांसाठी देण्यात येणार आहे . यानंतर काही काळात सामान्य जीमेल वापरणाऱ्यानाही
हि सुविधा मिळण्याची शक्यता आहे कंपनीने सांगितले की युजरला यासाठी कँलेंडरमध्ये
‘आउट आँफ आँफिस’ एरन्र्टी करावी लागेल.
![]() |
| गुगल-अकाऊट |
यामध्ये सुटीवर जाण्याची तारीख आणि येण्याची
तारीख नोंद करावी लागेल.यानंतर एखाद्याने मेल केल्याने त्याला सुटीवर गेल्याचे
अलर्ट पाठ्विण्याथ येईल तसेच मेल टाईप करत असताना ‘आउट आँफ आँफिस’ बँनर दिसेल.
जर एखाद्याला हा मँसेज दाखवायचा नसेल तर तो कँलेंडरच्या सेटींगमध्ये जाऊन
अक्सेस परमिशनसेन मध्ये बदल करू शकतो .



0 comments:
Post a Comment