लहान मुलांचा राग आणि चीडचीडपणा याकडे पालक
अनेकदा दुर्लक्ष करतात .अनेकदा पालकांना वाटत कि , हि त्यांची सवय असु शकते.जर
तुम्हीही असाच विचार करत असाल तर हे पुडे गंभीर ठरू शकते .नुकत्याच केलेल्या एका
रीसार्चनुसार,लहान मुलांमध्ये चीडचीडपणा आणि राग व्हीटामीन डी च्या कमतरतेमुळे
येतो .या कमतरतेमुळे लहान मुलामध्ये आक्रमकताही बघायला मिळते याचा परिणाम लहान
मुलांच्या मानसिक आरोग्यावरही प्रभाव पडतो .
![]() |
| लहान-मुलामध्ये-राग-व-चीडचीडपणा |
![]() |
| लहान-मुलामध्ये-राग-व-चीडचीडपणा |
एका रिसर्च मध्ये मुलांच्या सवाई व त्यांचा
अभ्यासाचा ,खेळण्याचा आणि आरोग्याचा डेटा एकत्र करण्यात आला .यात बाद टेस्ट च्या
माध्येमातून व्हीटामीन आणि पोशाक्तात्याची कमतरता बघायला मिळली व परिणामामध्ये अस
अढळल की पोशकतत्वाची आणि व्हीटामीन डी
कमतरता असल्याने लहान मुलांच्या व्यवहारात बराच बदल दिसून येतो
व्हीटामीन डी चे मुख्य स्रोत
![]() |
| व्हीटामीन-डी-चे-स्रोत |
![]() |
| व्हीटामीन-डी-चे-स्रोत |
![]() |
| व्हीटामीन-डी-चे-स्रोत |
व्हीटामीन डी मुख्यतः सूर्यकिरणा पासून मिळतो
व्हीटामीन डी ची कमतरता शहरी भागातील मुलांमध्ये
अधिक प्रमाणात पाहायला मिळते .कारण तेथे त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळू शकत नाही
.मैदानी खेळाचे कमी झालेले प्रमाण हेही एक कारण आहे .

सूर्यकिरणासोबत काही खादध्यपधार्थ व्हीटामीन डी
मोठ्या प्राणावर असते .त्यासाठी मुलांच्या आहारात या पदार्थांचा समावेश आवर्जून
करावा .सर्वात चांगला आणि फायदेशीर व्हीटामीन डीचा स्रोत म्हणजे दुध आहे .लहान
मुलांच्या डाएटमध्ये रोज दुधाचा समावेश करावा. व्हीटामीन डीचा स्रोत म्हणून
माशरूमही खाऊ शकता. कारण माशरूमहीमध्ये भरपूर प्रमाणात व्हीटामीन डी असतात .काही
फळांच्या ज्यूस मध्येही व्हीटामीन डी भरपूर प्रमाणात असत .संत्र्यचा ज्यूस हे व्हीटामीन डीचा चांगला स्रोत आहे .





0 comments:
Post a Comment