डासांमुळे होणारे आजार



डासांमुळे होणारे आजार
पावसाळ्याच्या वातावरणात डासांमुळे होणार्या आजाराचा धोका वाढतो .म्हणून डासांमुळे डेंगू ,मलेरिया यासारखे घटक आजार होतात. पण माघील काही वर्ष पासून डांसामुळे होणार्या आजारामध्ये वाढ झाली आहे .त्यापैकी काही आजार खालील प्रमाणे आहेत
१)वेस्ट नाईल – हा आजार क्युलेक्स  प्रजातीचा डास चावल्यामुळे होतो .याचा थेट परिणाम तो मानवांच्या मेंदूवर होतो .
डासांमुळे होणारे आजार ,डासांमुळे होणारे रोग
वेस्ट-नाईल

वेस्ट नाईल हा एक प्रकारचा वियारास(विषाणू )आहे व तो क्युलेक्स  प्रजातीचा डासामध्ये अडळतो प्रथमतः हा डांस चावल्यामुळे कोणतेही लक्षण दिसत नाही .सामान्यपणे ताप ,डायरिया,सांधेदुखी आणि उलट्या अशी लक्षणं  दिसून येतात
२)झिका - हा आजार सुद्धा डास चावल्यामुळे होतो ज्यामध्ये झिका हा विशिष्ट वियारास(विषाणू ) अढळतो .त्यामुळे व्यक्तीला जीवही गमवावा लागू शकतो डोळे लाल होण , ताप येण , सांधेदुखी हि याची लक्षणं आहेत .गरोदर महिला आणि लहान  मुलांसाठी हा आजार जास्त धोकादायक आहे .कारण या व्हायरसमुले शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर आई सोबत तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळावरही परिणाम होतो .
डासांमुळे होणारे आजार, झिका
झिका-वारस 

डासांमुळे होणारे आजार,झिका
झिका-वारस 

डासांमुळे होणारे आजार,झिका
झिका-वारस 

डासांमुळे होणारे आजार,झिका
झिका-वारस 

३)ला क्राँस  इन्सेफलायटिस - ला क्राँस  इन्सेफलायटिस हा एक वायरल आजार आहे. हा आजार डास चावल्यामुळे होतो . या वायरसचा डास साधारनातः दिवसा चावतो .या आजाराने पिडीत लोकांमध्ये लक्षणं दिसून येत नाहीत .
परंतु गंभीर परिस्थितीमध्ये व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकतो .तसेच अनेकदा पँरँलिसिसही होऊ शकतो
 डा सापासून होणारे आजार ,ला क्राँस  इन्सेफलायटिस
ला-क्राँस-इन्सेफलायटिस
 डासापासून होणारे आजार ,ला क्राँस  इन्सेफलायटिस
ला-क्राँस-इन्सेफलायटिस
                                             


४)येल्लो फिवर - येल्लो फिवरमध्ये अनेकदा काविळीची लक्षणं दिसून येतात .त्यामुळेच याला येल्लो फिवर अस म्हणतात .यामध्ये त्वचा आणि डोळे पिवळे दिसू लागतात .अनेक रुग्णांमध्ये कंबरदुखी ,उलट्या आणि डोकेदुखी यासारखी लक्षणं दिसून येतात .चिकनगुनिया हा देखील डांसामुळे होणारा आजार आहे .यामध्ये पिडीत व्यक्तीला संपूर्ण शरीरामध्ये प्रचंड वेदना जाणवतात. जर चिकनगुनिया एख्याद्या व्यक्तीला झाला तर संपूर्ण बर होण्यासाठी त्यांना फार वेळ लागतो .तसेच या आजाराची लक्षणं म्हणजे, डोकेदुखी, चक्कर येण आणि उलट्या होण .
.

डासांमुळे होणारे आजार,येल्लो फिवर
येल्लो-फिवर 

डासांमुळे होणारे आजार,येल्लो फिवर
येल्लो-फिवर 
डासांमुळे होणारे आजार,येल्लो फेवर
येल्लो-फिवर 

                                               
५) रिफ्ट वँली फिवर – डॉक्टरांना या  आजाराची लक्षणं सर्वात आधी केनियामध्ये दिसून आली होती .डांसामुळे हा आजार व्यक्ती आणि प्राण्यामध्ये पसरतो . रिफ्ट वँली फिवर आफ्रिका ,यमन आणि सौदी अरबमध्ये आहे .यामुळे डोळ्यांना नुकसान पोहोचत . याव्यतरिक्त अशक्त्पानाही जाणवतो .
डासांमुळे होणारे आजार,रिफ्ट वैली फीवर
रिफ्ट-वैली-फीवर

डासांमुळे होणारे आजार ,रिफ्ट वैली फीवर
रिफ्ट-वैली-फीवर


SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment