कामाचा ताण, लहान मुलांचा अभ्यास , धावपळ ,करिअरची
चिंता लिफस्टाईल, अनियमित दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवाई यामुळे
आजची तरुणाई गंभीर आजारांच्या जाळ्यात
अडकत आहे .यात सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे लठ्ठपणा आणि ह्दयासंबंधी
आजार .
लठ्ठपणा:या समस्याला सामान्य समजून लोक याकडे
दुर्लक्ष्य करतात .याचे गांभीर्य ते समजून घेत नाहीत .मुळात ब्लडप्रेशर ,डायबेटिस
आणि ह्दयारोग या गंभीर समस्यांचं करांच लठ्ठपणा आहे .
![]() |
| ब्लडप्रेशर |
आरामदायक लाइफस्टाईल एक्सरसाईज कमतरता,जंक फूड
,तेलाचे पद्धार्थ अधिक खाणे ,सोफ्ट ड्रिंक व अल्कोहोच अधिक सेवन,तसेच अनियमित दिनचर्या हि
लठ्ठ पानाची मुख्य करणे आहेत .
मैदा ,तेल ,जंक फूड ,गोड पाद्धार्थ
,चोकलेट,केक-पेस्ट्री,सोफ्ट ड्रिंक आणि अल्कोहोलपासून दूर राहावे.रोजच्या खान्यात सारखेच
प्रमाण कमी ठेवा .लिफ़्टऐवाजी प्याऱ्यांचा
वापर करावा .शक्यतो पाईचालावे.सकाळी आणि सायंकाळी वाँक व एक्सरसाईजसाठी वेळ
काढावा .
कोलेस्ट्रोलमध्ये एच डी एल (हाय डेन्सिटी लिपीड
प्रोफाईल कोलेस्ट्रोल) म्हणजे गुड कोलेस्ट्रोल आणि ल डी एल(लो डेन्सिटी लिपीड
प्रोफाईल कोलेस्ट्रोल) म्हणजे ब्लड कोलेस्ट्रोल हे प्रकार असतात . गुड
कोलेस्ट्रोलमध्ये प्रोटीन भरपूर असत जे ह्दयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असत, तर
ब्लड कोलेस्ट्रोलमध्ये प्रोटीनऐवाजी फँटचं प्रमाण अधिक असतं.त्यामुळे फँट
रक्तवाहिन्यामध्ये जमा होऊ लागते .यानेच हर्ट अटँक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका
वाढतो.आहारातून ट्रान्स व साचुरेटेडफँट असलेले तूप , तेल ,लोणी ,अल्कोहोल आणि रेड
मिटचं अधिक सेव्स्न केल्याने कोलेस्ट्रोल वाढत .आहारात डळी ,कडधान्य ,बिन्स ,दलिया
यासारख्या फायबरयुक्त पादार्थाचा समावेश करावा ,तसेच बदाम ,अक्रेडही खावेत.
हायब्लडप्रेशरची समस्या दूर करायची असेल तर जंक-स्ट्रीट फूड खाऊ नये ,तसेच
मिठाच कमी सेवन कराव .जास्त चिडचिड करू नये आणि नियमितपणे एक्सरसाईज करावी
![]() |
| हायब्लडप्रेशर |






0 comments:
Post a Comment