फिटनेस फंडा




  प्रोटीन आणि फिबरयुक्त  ब्रेकफास्ट
     ब्रेकफास्ट म्हणजे दिवसभरातील आपला पहिला आहार असतो. त्यामुळे त्यामध्ये पोशाक तत्वापेक्षा जास्त असतात .जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर नाश्त्यामध्ये अश्या पाद्धार्थांचा समावेश करा .ज्यामध्ये फायबर आणि प्रोटीन मुबलुक प्रमाणात असतील .यासाठी तुम्ही अंडी ,दुध ,भिजवलेले नाट्स , मोड आलेली कडधान्य किंवा डाळी ,भाज्या यासारख्या पाद्धार्थांच सेव्स्न करू शकता .यातून मिळणार प्रोटीन स्टामिना वाढवून वेटलोस करण्यासाठी मदत करेल .तसेच फायाबर पोट बराच काळ भरल्याप्रमाणे वाटेल  ज्यामुळे भूक कमी लागेल
वजन मोजून नोंद करून ठेवा

रोज सकाळी वजन करा .त्यामुळे सर्वात जास्त फायदा होईल कि , तुम्हाला वजन कमी होत आहे कि नाही , हे समजण्यास मदत होईल .वर्कआउट प्लानमध्ये ही बदल करता येईल




ब्रेकफास्ट, एक्सरसाइज आणि इतर  कामातून फ्री झाल्यावर लगेच आपल लंच ही करा .एक संशोधनातून सिध्द झाल्यानुसार , ज्या व्यक्ती आफीसमध्ये जाताना आपल्यासोबत आपले लंच घेऊन जातात . त्या व्यक्ती लवकर आपल वजन कमी करू शकतात .ज्या व्यक्ती लंच घेऊन जात नाहीत .त्या बाहेरून आपले जेवण आँर्डर  करतात .त्यामुळे त्या अनहेल्दी खातात आणि त्यांच वजन वाढत .


SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment