शाकाहारी लोकांमध्ये ह्रदयरोगाचा धोका कमी

सध्या अनेक लोक मांसाहर सोडून शकाहराकडे आपला मोर्चा वळवताना दिसत आहेत , तसेच अनेक लोग वेगाने डाएयटही घेत आहेत .अशाच एका संसोधानातून  आसलेल्या निषकर्ष्यानुसार ,शाकाहारी लोकमध्ये स्ट्रोकचा धोका अधिक असतो .म्हणजे ,शाकाहारी लोकमध्ये मंं सहरी लोकांच्या तुलनेत स्ट्रोकचा धोका आधिक असतो .
इतर अनेक संशोधानामध्ये अस आढ़ळुन आल  की ,शाकाहारी लोकमध्ये चांगल कोलेस्ट्रोलची कमतरता अणि कही व्हिटामिंन्सची कमतरताही आढ़ळृ येते .व्हिटामिन बी १२ च्या कमातारतेमुळे स्ट्रोकचा धोका आणखी वढतो .शाकाहारी आहार घेत असलेल्या लोक मध्ये स्ट्रोकचा धोका वढतो, परंतु वैज्ञानिकांच्या मते शाकाहारी लोकांमध्ये ह्रदयरोगाचा धोका असतो या संशोधानातुन आणखी एक गोष्ट समोर आली आहे की ,जय व्यक्ति मशाव्यतिरिक्त इतर कोणतेही पदाधर्थ खात नाहीत
शाकाहारी लोकांमध्ये ह्रदयरोगाचा धोका कमी ,मधुमेह
 ह्रदयरोगाचा
 .त्यांच्यामध्ये ह्रदयरोगाची शक्यता कमी असते , परंतु संशोधनामधून असा निष्कर्ष आला आहे की शाकाहारी लोकमध्ये स्ट्रोकचा धोका सर्वार्धिक असतो . संशोधनानुसार ,शाकाहारी लोकमध्ये मांसाहारी लोकांच्या तुलनेमध्ये ह्रदयरोगाचा धोका २२ टक्क्यानी कमी होता जे  व्यक्ति फक्त मासे खातात,त्यांच्यामध्ये ह्रदयरोगाचा धोका १३ टक्के होता . या संशोधनाबाबत संशोध्कंच म्हनान आहे की ,या संशोधनासाठी आणखी काही लोकांची निरिक्षण नोंदविन आवश्यक आहे , तसेच अनेक डायट एक्सपर्टनुसार,एका बँलेंस डायटमध्ये सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ असन आवश्यक असत .हार्ट अणि स्ट्रोक होण्यासाठी इतरही अनेक कारण कारणीभुत ठरतात .   

SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment