फिटनेस फंडा


तुम्हाला वजन कमी करायचं ? जर तुमच उत्तर ‘हो’ असेल , तर मग तुम्ही तुमच्या मोर्निंग रुटिन मध्ये या सार्वांचा  समावेश करा  कारण फायदेशीर ठरतं या सवयी फक्त वजन कमी करण्यासाठी नाही , तर तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात

कोमाट पाणी

सकाळी उठून एक कप कोमट पाणी नक्की प्या .हे फँट्स बर्न करण्यासोबतच पोट साफ करण्यासाठीही मदत करत .हे ब्लड सेर्कूलेशन सुधारण्यासाठीही  मदत करत . त्यामुळे ब्लड प्रेशारवर सकारात्मक परिणाम होतात

व्यायाम
health tips, health care
हेअल्थ-टिप्स 

अनेक संशोधना मधून अस सिध्द झाल आहे कि ,दिवसभरात कधीही एक्सरसाइज केल्याने जेवढा फायदा होत नही , तेवढा सकाळी व्यायाम केल्याने होतो .यामागील सर्वात मोठ कारण म्हणजे ,प्रत्येक व्यक्ती रात्री ६ ते ७ तास झोप घेतो .या दरम्यान आपण काहीही खात नाही .त्यामुळे शरीराने आधीच घेतलेल्या आहारातुन मिळालेली पोषक तत्वाचा वापर करून ते बर्न करत आणि शरीराला एनर्जी देतो .अशातच जर सकाळी व्यायाम केला तर शरीरातील कँलारीज बर्न होतील, फँट्स आणि वजन कमी करण्यास मदत होईल .


SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment