फोनच्या नोटीफिकेशनपासून करा सुटका

  स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो .कॅल्लिंग टेक्सिंग यासोबतच नोट्स सेव करण्यासाराखी अनेक कामं युजर्स करत असतात .गुगल प्ले स्टोरेवरून युजर्स अनेक आँप इंस्टाँल करत असतात .मात्र , यामध्ये येणारे

नोटीफिकेशन्स हे अनेकदा त्रासादायक ठरतात .अनेकांना नोटीफिकेशन मँणेज करता येत हे माहित नही . नोटीफिकेशन चानलवार व्हँट्सअँप नोटीफिकेशन शिवाय नोटीफिकेशन टोन आणि कस्तम टाइम बदलता येत

नोटीफिकेशन फिचर अँड्राइड ८ ओरीओ आणि यानंतर येणाऱ्या ओएस मध्ये आहे . युजर्स सर्व अँप्ससाठी एकाच जागी नोटीफिकेशन मँनेज करता येतात .यासाठी सर्वप्रथम  अँड्राइड स्मार्टफोन अँप ड्राँर ओपन करा आणि अँप सेटिंगमध्ये जा .तिथे नोटीफिकेशनचा एक पर्याय दिसेल त्यावर क्लीक करून नोटीफिकेशन ,क्रिटिकल अँप अलर्ट ,मिडिया प्लेबँक ,ग्रुप नोटीफिकेशन आणि अदर्ससारखे पर्याय दिसतील . युजर्सना जे नोटीफिकेशन एडीट कराच आहे त्यावर टँप करा.त्यानंतर गरजेनुसार त्यामध्ये युजर्स बदल करू शकतात                
   
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment